Nojoto: Largest Storytelling Platform

"आठवण" दिली होतीस वचने कधी..कायम सोबत राहण्याची..

"आठवण"

दिली होतीस वचने कधी..कायम सोबत राहण्याची..
प्रेमाला कधी जोड असते का.? सांग जातीधर्माची..!

आठवणीत जिवंत आहे माझ्या..आजही तो काळ..
तुझ्या सोबत घालवलेली..दिवस,रात्र अन संध्याकाळ.!

दोष नाही तुझ्या निर्णयाला..जग तु खोट्या वचनाला..
आस आहे भास आहे..
तु जागशील छत्रपती शिवशंभु विचाराला.!

 अशाच या जगण्यात..जर तु आनंदी असणार..
    छत्रपती शिवशंभुनची शपथ..!
   ना आडवा येणार..ना डगमगणार.! 
 तुझ्या आयुष्यात आनंद..कसा बहरत राहणार..
    यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार.!

                                तुझाच shree..✍️ जोड शिवविचारांची..
जय शिवराय....