Nojoto: Largest Storytelling Platform

वेळच कमी होता निर्णय घेण्यासाठी..... नाहीतर आलो अस

वेळच कमी होता निर्णय घेण्यासाठी.....
नाहीतर आलो असतो मी सल्ला देण्यासाठी...

ऐक वेळेचा समुद्रभर मला शांत राहाव लागत,
तुझ्यासोबत ऐक शब्द बोलण्यासाठी.....

तुला आवडले असतील तर तू ठेऊन घे,,
फुल तोडले होते मी विकण्यासाठी....

इथे करमत नहि हेच कारण असेल जाण्याचं तर,
मी रोज घरी चंद्र बोलवेन तुला जवळून पाहण्यासाठी... it's BK poetry...
वेळच कमी होता निर्णय घेण्यासाठी.....
नाहीतर आलो असतो मी सल्ला देण्यासाठी...

ऐक वेळेचा समुद्रभर मला शांत राहाव लागत,
तुझ्यासोबत ऐक शब्द बोलण्यासाठी.....

तुला आवडले असतील तर तू ठेऊन घे,,
फुल तोडले होते मी विकण्यासाठी....

इथे करमत नहि हेच कारण असेल जाण्याचं तर,
मी रोज घरी चंद्र बोलवेन तुला जवळून पाहण्यासाठी... it's BK poetry...
balajikale5264

Balaji Kale

New Creator

it's BK poetry... #Shayari