तडजोड प्रत्येक वेळी माणूस प्रत्येक गोष्टीत तडजोड करत जातो आणि मग माणसाला ती सवय होऊन जाते घावघालणारा मात्र घाव घालत राहतो कुठवर चालत राहणार समजत नाही तुटणारी नाती तुटू नये म्हणून तारेवरची कसरत आपण मात्र करत राहतो ज्याला आपण जीवापाड जपतो तोच एक दिवस आपल्याच हातातून निसटून जातो अन आपण त्यावेळी भकास नजरेने एकटक समोर पहात रहतो तेव्हा मन आतून रडत असत........ स्मृतिगंध कविता संग्रह सौ. रसिका चाळके #तडजोड