Nojoto: Largest Storytelling Platform

जर तुम्हाला प्रेम करायचे असेल, तर ती व्यक्ति तुमच

जर तुम्हाला प्रेम करायचे असेल,
 तर ती व्यक्ति तुमचीच असावी
 असे नाही ,
तर मीरासारखे करा
 जिच्यासाठी कृष्ण शोधणे,
 हे प्रेम होते आणि फक्त
 कृष्णाला ओळखणे 
हे देखील प्रेम होते.

©My Loquacious World
  Krishna - Meera

  #krishna_flute #Krishna #meera #myloquaciousworld #meerakrishna #Life #Life_experience #Love Bitterone_me Sethi Ji AARPANN JAIIN Andy Mann Aariya writer Niaz (Harf) vineetapanchal vinay panwar Ashraf Qureshi Umme Habiba R...Ojha Parag funny.Reels.videos Hasan Jubed