Nojoto: Largest Storytelling Platform

नात्यात अंतर आलं तरी प्रेमाचा ओलावा मागे रहातो..

नात्यात अंतर आलं तरी 
 प्रेमाचा ओलावा मागे रहातो...
जसा फुले सुकल्यावरही
त्यांचा सुगंध मागे दरवळतो..
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #नातं #प्रेम
नात्यात अंतर आलं तरी 
 प्रेमाचा ओलावा मागे रहातो...
जसा फुले सुकल्यावरही
त्यांचा सुगंध मागे दरवळतो..
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #नातं #प्रेम