Nojoto: Largest Storytelling Platform

आपट्यांच्या पानांना सोन्याची झळाळी... विजयतिलक शोभ

आपट्यांच्या पानांना सोन्याची झळाळी...
विजयतिलक शोभे आज साऱ्यांच्या भाळी...! 
उत्साहाला भरतं, आनंदाला आलंय उधाण...
सुखसमृद्धी, निरोगी जीवनाचं मिळो सर्वां दान...! 
सर्वांच्या सर्व होऊ दे मनातील इच्छा...
जाधव परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा...!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...! 
  ☘️Happy Dussehra ☘️
- संतोष लक्ष्मण जाधव.

©Santosh Jadhav #विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा... 

#Dussehra2021
आपट्यांच्या पानांना सोन्याची झळाळी...
विजयतिलक शोभे आज साऱ्यांच्या भाळी...! 
उत्साहाला भरतं, आनंदाला आलंय उधाण...
सुखसमृद्धी, निरोगी जीवनाचं मिळो सर्वां दान...! 
सर्वांच्या सर्व होऊ दे मनातील इच्छा...
जाधव परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा...!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...! 
  ☘️Happy Dussehra ☘️
- संतोष लक्ष्मण जाधव.

©Santosh Jadhav #विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा... 

#Dussehra2021

#विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा... #Dussehra2021 #शायरी