Nojoto: Largest Storytelling Platform

#PulwamaAttack विझता विझता पुन्हा मला तु पेटवून जि

#PulwamaAttack विझता विझता पुन्हा मला तु पेटवून जिवंत केले,
भाग्य नाही मला कळले मधुसुदना कृपा तुझी आहे

प्रत्येक दा अंती सुरवात करतो नव्याने असी तू माझी,
मला ठाऊक आहे परमेश्वरा तुझा मि अंश अनंत आहे
©Vinod Ganeshpure #Shrikrushna #SupremePower #vbgpoemsworld #nojoto