Nojoto: Largest Storytelling Platform

दुष्कृत्य,दुष्कर्म,गैरवर्तन असे दानवा सम कर्म सर्व

दुष्कृत्य,दुष्कर्म,गैरवर्तन असे दानवा सम कर्म सर्वत्र नजरेस पडते,
शोध मानवतेचा मानवात घेता,बहुतांश असेच लक्षात येते.
मानवता शब्द वाचना पुरताच पुस्तकी रुपी शिल्लक राहिला आहे,
अन्यथा वागण्यात माणसाच्या मानवतेचा किंचित सा अंश शिल्लक राहिला आहे.
पडते काही ठिकाणी नजरेस मानवता धर्म अजूनही कुठे अंगीकृत आहे,
तर कुठे मानवच मानवाचा वैरी कित्येक जातीधर्म आजही बहिष्कृत आहे.
साधिसरल व्याख्या मानवतेची,माणसाने माणसाची माणसाप्रमाणेच वागावे,
सोडूनी भेदभाव,जात,धर्मपक्ष,वागणुकीत प्रेम,बंधुभाव जपत मानवता दक्ष दिसावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शोध मानवतेचा मानवात...

#शोधमानवतेचामानवात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai