Nojoto: Largest Storytelling Platform

गरूडालाही कुठे माहिती असतं जन्मल्याबरोबर, आपण झेप

गरूडालाही कुठे माहिती असतं 
जन्मल्याबरोबर,
आपण झेपावणार आहोत कधी
उत्तुंग आभाळी,
मात्र आपण गरूडच आहोत,
हे त्यानं हेरायच असतं
अगदी अचूक वेळी..
अगदी अचूक वेळी..

         ..✍वैभव उर्फ अनुभव
                 ०२.१०.२०१९
गरूडालाही कुठे माहिती असतं 
जन्मल्याबरोबर,
आपण झेपावणार आहोत कधी
उत्तुंग आभाळी,
मात्र आपण गरूडच आहोत,
हे त्यानं हेरायच असतं
अगदी अचूक वेळी..
अगदी अचूक वेळी..

         ..✍वैभव उर्फ अनुभव
                 ०२.१०.२०१९
nojotouser5849390258

Vaibhav Maid

New Creator