Nojoto: Largest Storytelling Platform

हॉस्टेल आहेत पिंजरा मी त्यातला पक्षी उडायचं आहे गग

हॉस्टेल आहेत पिंजरा
मी त्यातला पक्षी
उडायचं आहे गगनात
पण काहीच नाही हातात

होस्टेल एक तुरुंग
मी त्यातला कैदी
करायचं आहे खूप काही
पण मिळत नाही ना संधी

होस्टेल एक हॉस्पिटल
मी त्यातला पेशंट
पाणी हवा आहे
पण चारीकडे वाळवंट

होस्टेल एक डबकं
मी त्यातला बेडूक
जायचं आहे सागरात
उड्या मारतोय डबक्यात

पिंजर्‍यातल्या पक्षाला
थव्यानसोबत उडू द्या
तुरुंगातल्या कैद्याला
जे हवं ते करू द्या

 थव्यातल्या पक्षाला
पिंजऱ्यात  नाही करमणार
ज्याला सागरात जायचं आहे
तो डबक्यात नाही रमनार नियतीच्या बिड्या
I want unlimited, but I got Limited!
हॉस्टेल आहेत पिंजरा
मी त्यातला पक्षी
उडायचं आहे गगनात
पण काहीच नाही हातात

होस्टेल एक तुरुंग
मी त्यातला कैदी
करायचं आहे खूप काही
पण मिळत नाही ना संधी

होस्टेल एक हॉस्पिटल
मी त्यातला पेशंट
पाणी हवा आहे
पण चारीकडे वाळवंट

होस्टेल एक डबकं
मी त्यातला बेडूक
जायचं आहे सागरात
उड्या मारतोय डबक्यात

पिंजर्‍यातल्या पक्षाला
थव्यानसोबत उडू द्या
तुरुंगातल्या कैद्याला
जे हवं ते करू द्या

 थव्यातल्या पक्षाला
पिंजऱ्यात  नाही करमणार
ज्याला सागरात जायचं आहे
तो डबक्यात नाही रमनार नियतीच्या बिड्या
I want unlimited, but I got Limited!