Nojoto: Largest Storytelling Platform

लंगोटी पाण्यापेक्षा तहान मोठी आहे पाण्यापुढे ही

लंगोटी

पाण्यापेक्षा तहान मोठी आहे
 पाण्यापुढे ही वाहत राहण्याची कसोटी आहे
आयुष्य फास्यावर चालणारी सोगंटी आहे
 मिटलेली तल्लब स्वतःभोवतीची लंगोटी आहे

©काव्यात्मक अंकुर #लंगोटी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #marathi #Life #Water #story #Reality #Fact