Nojoto: Largest Storytelling Platform

पक्ष्याना पाहुन वाटतेय मला पक्ष्यान पेक्षा लहान का

पक्ष्याना पाहुन वाटतेय मला
पक्ष्यान पेक्षा लहान का मी
फुलांना पाहुन वाटतेय मला
फुलान पेक्षा लहान का मी
झाडांना पाहुन वाटतंय मला
झाडांन पेक्षा का मी मोठी
प्राण्यांना पाहुन वाटतंय मला
प्राण्यांन पेक्षा लहान का मी
माणसा सारखा माणुस मी
माणुस म्हणुन जगतोय का मी.

©Dhanwanta Ninawe माणुस 

#Ray
पक्ष्याना पाहुन वाटतेय मला
पक्ष्यान पेक्षा लहान का मी
फुलांना पाहुन वाटतेय मला
फुलान पेक्षा लहान का मी
झाडांना पाहुन वाटतंय मला
झाडांन पेक्षा का मी मोठी
प्राण्यांना पाहुन वाटतंय मला
प्राण्यांन पेक्षा लहान का मी
माणसा सारखा माणुस मी
माणुस म्हणुन जगतोय का मी.

©Dhanwanta Ninawe माणुस 

#Ray

माणुस #Ray #कविता