Nojoto: Largest Storytelling Platform
dhanwanta6076
  • 23Stories
  • 14Followers
  • 143Love
    180Views

Dhanwanta Ninawe

आपको पता है मै क्या करती हु. ???????????? """""""''''''''''"""""'''''' ::::::::::::::::::::::::::++++++ +++++:::+++::+++':+//////// !"""""""""""""'''''''''':++///???+?/++ ""मै लोगो का 💕💕💕दिल 💕💕💕चुराने की कोशिश करती हु.,,😄😄😄💕💕😄

  • Popular
  • Latest
  • Video
44cb63d4ad58b38545e08fd60745a64f

Dhanwanta Ninawe

का रे माणसा तु असा
तुझ्या जवळ ते तुला नकोय.

का रे माणसा तु असा
तुझ्यात नाही ते तुला हवंय.

प्यायला पाणी, खायला अन्न
राहायला घरटं,
नेहमी असते तुझ्याजवळ.

विचार त्या मुक्या जीवान्हा
विचार त्या पक्षी, प्राण्यांना
असते का हो त्यांच्याजवळ.

का रे माणसा तु असा
तुझ्या जवळ ते तुला नकोय.

का रे माणसा तु असा
तुझ्यात नाही ते तुला हवय.

जगवेगळे सौक तुझे
जगवेगळे सौक तुझे

फिरायला महागडी गाडी
घालायला नवनवीन कपडे
खायला नवनवीन पदार्थ

असते का हो त्यांच्या जवळ
विचार त्या मुक्या जिव्हाना
असते का ते त्यांच्या जवळ.

का रे माणसा तु असा
तुझ्यात जवळ ते तुला नकोय.

©Dhanwanta Ninawe
  #माणुस

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile