रोज बदलून कुस आयुष्य कसे बघ होत सप्तरंगी झोपडीतही पूर सुखाचा, मी महाल का बांधावे? या युद्धाचा अंत अन् फलीत सांगावे काय कुणा? जिंकलो डाव तेही वाटे आज पुन्हा पुन्हा हरावे! ©Dileep Bhope #आयुष्य