गारठा पडू लागला, त्यावर पावसाची फुंकर... तुझ्या नि माझ्यात तरीही, खूप सारं अंतर... प्रेमाची ऊब या अंतराला, कमी थोडं करेल का ?? गारव्याने भरलेला एक एक दिवस, तुझ्याशिवाय सरेल का ?? #HappyWinter - स्वप्नील हुद्दार #Winter