Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या वाटेवरी सहजगत्या मिळत नाही कधी यश, खचून

जीवनाच्या वाटेवरी सहजगत्या
मिळत नाही कधी यश,
खचून जाऊ नये कधी,जोमाने पुन्हा उभे रहावे येता अपयश.
पुन्हा पुन्हा करावे प्रयत्न,हताश निराश कधी होऊ नये,
जीवनाच्या वाटेवरी इतक्या सहजासहजी कधी हार मानू नये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवनाच्या वाटेवरी
#जीवनाच्यावाटेवरी
हा विषय 
Nayna khaire यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवनाच्या वाटेवरी #जीवनाच्यावाटेवरी हा विषय Nayna khaire यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine