White #शापीत जन्म अन् देह हा माझा.... शब्दवेडा किशोर उभा देह हा माझा तारुण्याचा असाच मी जाळला कपाळ पांढरे आहे सदैव बोल ऐकुन लोकांचे अंतरात्मा माझा आहे खुप पोळला विखारी नजरेच्या त्या वासनांध काट्यांनी रक्तबंबाळ मी सदैव होतेच आहे प्रश्र मज पडे सदा असा की का सदा स्त्रीच इथं समजाच्या नियमांना बळी जाते आहे ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_पुस्तकातून