Nojoto: Largest Storytelling Platform

सखी.. हिरव्यागार देठावर, लालभडक जास्वंद डोलते... ज

सखी..
हिरव्यागार देठावर, लालभडक जास्वंद डोलते...
जे जे सुंदर त्या सगळ्यातून, सखी माझ्याशी बोलते....

काठोकाठ प्रेमरस आणि अनुपम अनुराग,
माझी सखी म्हणजे, जणू स्वर्गातली बाग...

झाड वेली फुल पानांवर, जीव जडतो तिचा..
माझी सखी प्रेमग्रंथातील, सर्वोत्तम ऋचा...

Vishaal/Aadinaath 
12-07-21

.

©Vishal Chavan #सखी