Find the Best सखी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवो है कितनी दीनदयाल सखी, हेरात हेरात वह हिंदी में सखी, आवतारे सखी सैया टेंपू से, आवतारे सईया सखी गदहा से, आवतारे सईया सखी टैंपू से,
Ghumnam Gautam
जल न पाया वही दीया हूँ मैं सखी क्या करूँगा कि जब राम जी आएँगे! ©Ghumnam Gautam #diwalifestival #दीया #राम #सखी #ghumnamgautam
#diwalifestival #दीया #राम #सखी #ghumnamgautam
read moreShankar Kamble
गडद गहिऱ्या अंधाराच्या मखमली सावल्या थांबल्या पाठमोरी भार उन्हाचा चिंब पदराआड लांबल्या!१! सैल मोकळ्या जटा रेशमी हळूच पूसती गूज कानी शामल वर्णी गंध दाटला मंद हासतो पानोपानी!२! अधरी अवचित जुळून आले गीत प्रसवले तुला माळले धागां–धागां गुंफून हृदयी चित्र देखणे साकार झाले!३! विणेच्या झंकारून तारा सूर छेडले तेच जुने काय गवसले मजला आता? भरली ओंजळ नसे उणे!४! नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका पहाट वेळी ओघळल्या दवबिंदूचे मोती बनूनी धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५! ©Shankar Kamble #Ray #रात्रि #रात #सखा #प्रियकर #कृष्ण #सखी #आठवण #याद
Shankar Kamble
शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा.. थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी? गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी.. पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे? सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा.. हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा.. निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे? ©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम
shashi kala mahto
सखी री कैसे धरूँ मैं धीर---2 आयो न मेरो बलवीर सखी री--- अब दूरी सहा न जाए रे, नयन करे दिन रैन प्रतीक्षा, कासे कहूँ मैं मन की बतियाँ, जाग-जाग मैं काटूँ रतिया। सावन बरसे रिमझिम-रिमझिम, भींग गयो मेरो तन और मन भी, फिर भी तपन न जाए उर की, सखी री कैसे धरूँ मैं धीर सखी री ------ ©shashi kala mahto #सखी poonam atrey Lalit Saxena R K Mishra " सूर्य " Rashi Rakesh Srivastava narendra bhakuni Suresh Gulia डॉ मनोज सिंह,बोकारो स्टील सिटी,झारखंड। (कवि,संपादक,अंकशास्त्री,हस्तरेखा विशेषज्ञ 7004349313) Sethi Ji कवि संतोष बड़कुर अदनासा- Puja Udeshi शीतल चौधरी(मेरे शब्द संकलन ) Mili Saha Anshu writer Rajesh Arora Anil Ray
#सखी poonam atrey Lalit Saxena R K Mishra " सूर्य " Rashi Rakesh Srivastava narendra bhakuni Suresh Gulia डॉ मनोज सिंह,बोकारो स्टील सिटी,झारखंड। (कवि,संपादक,अंकशास्त्री,हस्तरेखा विशेषज्ञ 7004349313) Sethi Ji कवि संतोष बड़कुर अदनासा- Puja Udeshi शीतल चौधरी(मेरे शब्द संकलन ) Mili Saha Anshu writer Rajesh Arora Anil Ray
read moreR K Mishra " सूर्य "
ओ री सखी काहे बरसत नयना चंचल चित चहुं ओर निहारे बिखरी लट सुलझे न सवारे निकसत मुख से न बयना ओ री सखी..... की तोरे कंत करत मनमानी या सौतन की प्रीत समानी काहे नहीं तोरा चयना ओ री सखी..... नैहर सासुर एक समाना रोवत आवत रोवत जाना "सूर्य" सो सब कुछ कहना ओ री सखी..... ©R K Mishra " सूर्य " #सखी Rama Goswami Ƈђɇҭnᴀ $ Ðuвєɏ Rimjhim PRIYANK SHRIVASTAVA 'अरमान' Kirti Pandey
#सखी Rama Goswami Ƈђɇҭnᴀ $ Ðuвєɏ Rimjhim PRIYANK SHRIVASTAVA 'अरमान' Kirti Pandey
read moreRashmi Hule
हा चंद्र नभातला असूनी चांदण्या भोवतली आज सखे तुझ्याचसाठी अवतरला भुतली... Sakhi, nabh me sitaroke hote hue bhi ye chand aaj sirf tere liye zamin par utar aaya hai. #चंद्र #सखी #प्रेम #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes
vaishali
प्रेम म्हणजे निस्वार्थ पने कोणी तरी आपलं होणे आणि आपण निस्वार्थ पने कोणाचे तरी होणे #प्रेम #प्रियसी #अवाज #love #तू #सखी #माझीकविता #YourQuoteAndMine Collaborating with Sandip Vaidya
#प्रेम #प्रियसी #अवाज love #तू #सखी #माझीकविता #YourQuoteAndMine Collaborating with Sandip Vaidya
read moreLOL
दो सखियां करती बतियां राधा में ऐसा क्या है सखी कान्हा क्यों उस पे मिटा है सखी गगरिया फोड़त वो हमरी है बईयां मरोड़त हमरी है जसोदा माई से जो करुं शिकायत चोटी खोलत वो हमरी है. इतना छेड़े वो हमको है फिर मन राधा से क्यों लगाए सखी उसको ही क्यों वो चाहे सखी नैन हमसे क्यों ना मिलाए सखी हमका क्यों ना अपनाए सखी.. जा-जा कर बृज में वो क्यों राधा को होली खिलाये सखी.. बंसी की तान पर क्यों मुरारी राधा संग रास रचाये सखी.. देकर हमका विरह की रैन क्यों रातों को जगाए सखी.. दो सखियां करती बतियां.. -KaushalAlmora #बतियां #कान्हाराधे #सखी #वृंदावन #yqdidi #प्रेम #विरह #yqquotes PC: pinterest
Dharmendra Gopatwar
सखी तू प्रियतम ..✍️ by Dharmendra Gopatwar आभास तुझा की हा भास मनाचा हा ध्यास तुझा का सतत छळतो मनाला..... तुझे असणे सोबत , की सोबत नसण्याचा द्वेष मनाचा सखी तू प्रियतम माझी .....2x मी तुझा प्रियकर हे खरं समजावे की तू कुणाची प्रियसी हे मी कसे पचवावे होते मनाला आभास तू माझी फक्त माझीच..... तुला मी प्रियसी म्हणावे की मैत्रीत प्रेम बघावे माझ्या सोबतीला तू तुझ्या सोबतीला मी माझी सखी तु मी तुझा प्रियकर.... हा भास होते मनाला तुझी आठवण आठवणींची ही साठवण तुझ्या सोबतीने रंगविले मी प्रेमाचे स्वप्नरंग.... Dlgopatwar एकदा मैत्रीच्या पलीकडे बघावे आणि मी तुझा प्रियकर व्हावे नेहमीसाठी तुझ्या सोबत रहावे सखी तू प्रियतम माझी....2x मैत्रीच्या पालिकडल तुझ्या सोबतीने विश्व बघावं... त्यात प्रेमाचं घट्ट कांकन बांधाव .. सखे तुझ्या प्रेमाच्या सागरात बुडून निघावे सोबतीने तुझ्या पावसात भिजावे... सखे तुझा हात हातात घ्यावे आणि भर दुखःतही तू माझ्या सुखाचे कारण व्हावे.... सखी तू प्रियतम माझी.....2x Dlgopatwar हा भास एकदा खरं व्हावे ... सोबतीने तुझ्या मी आनंदाचे क्षण पहावे ... दोघांच्या प्रेमाचे देणे - घेणे व्हावे मी तुला बघावं तू माझ्या डोळ्यात प्रेम बघावे. हात माझा हातात घे... हृदयाशी हृदय मिळेल असं घट्ट मिठीत घे... सखी तू प्रियतम माझी.... जीवनभराची जीवन संगिनी हो .....2x✍️ Author कवी -मन_मनातलं ओझं पानावर ©Dharmendra Gopatwar #सखी तू प्रियतम
#सखी तू प्रियतम
read moreANUBHUTI
तुम जब आई खुशियों की सौगात लाई खूब मेरे घुटनें छीलवाई फिर भी तुम बाज़ ना आई गिरा गिरा कर मुझे रोज़ रुलाई मेरी हर गलती पर मेरे साथ मुस्काई मैं तो थीं अलबेली मुझे सुरक्षित घर तक लाई मेरी प्यारी साइकल तूने प्यारी सखी की हर रीत निभाई ©ANUBHUTI #सखी #साइकल #worldnotobaccoday
#सखी #साइकल #worldnotobaccoday
read more