Nojoto: Largest Storytelling Platform

गणपती बाप्पा मोरया !! चला सारे बोलू या. आगमन झाले

गणपती बाप्पा मोरया !!
चला सारे बोलू या.
आगमन झाले बाप्पांचे
सोहळा साजरा करुया. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
शुभ सकाळ 
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
मग आज उत्साहाने सुरुवात करुया आणि बाप्पाचं स्वागत करुया...❤
#गणपतीबाप्पामोरया 
लिहा मग 😄

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ सकाळ सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!! मग आज उत्साहाने सुरुवात करुया आणि बाप्पाचं स्वागत करुया...❤ #गणपतीबाप्पामोरया लिहा मग 😄 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आतुरता #गणेशा #गणेशउत्सव2022