Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे नि माझे बंध हे विश्वासाचे अटळ नाते आहे, जगण्य

तुझे नि माझे बंध हे
विश्वासाचे अटळ नाते आहे,
जगण्याच्या वाटेवर
न उलगडणारे हे एक कोडे आहे...

©Yogeshwari Mukta
  नाते तुझे माझे ❤️
#नाते #नाते_अनोखे #नातेनवीनजुळताना #नात_तुझं_माझं #प्रेम #Prem #प्यार