Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाते_अनोखे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाते_अनोखे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Yogeshwari Mukta

mute video

yogesh atmaram ambawale

YQ शी जमलेली गट्टी.. #yqtaai #yqmarathi #नाते_अनोखे #लेखणीसाठीदोनशब्द #yqmarathiquotes #yqlove_feelings_emotions @YourQuote Taai केव्हा ही बिघडते, हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी. YQ वर येता ऊर्जा मिळते, जशी जीवनास मिले नवसंजीवनी. पण त्यातही महत्त्वाचे,

read more
केव्हा ही बिघडते,
हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी.
YQ वर येता ऊर्जा मिळते,
जशी जीवनास मिले नवसंजीवनी.
पण त्यातही महत्त्वाचे,
काहीही झाले तरी,थांबत नाही लेखणी.
YQ शी नाते जमले असे,
तुटणार नाही कधी,भले लिहू थोडे कमी. YQ शी जमलेली गट्टी..
#yqtaai #yqmarathi #नाते_अनोखे #लेखणीसाठीदोनशब्द #yqmarathiquotes #yqlove_feelings_emotions
@YourQuote Taai 
केव्हा ही बिघडते,
हल्ली तब्येतीची देता येत नाही हमी.
YQ वर येता ऊर्जा मिळते,
जशी जीवनास मिले नवसंजीवनी.
पण त्यातही महत्त्वाचे,

yogesh atmaram ambawale

वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत. पण ह्या सगळ्या डे मध्ये मी एक डे नेहमीच मिस करतो,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,एक डे "वहिनी" साठी देखील असावा. कारण ती लहानाची मोठी जिथे होते तिथले घर,आई वडील,भाई बहीण ह्या सर्व नात्यांना सोडून एका नवीन ठिकाणी नव्या लोकांशी नाते जोडायला येते. महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जिथे कुणाचे स्वभाव कसे आहेत असे माहित नसतानाही त्या लोकांच्या स्वभावाशी जुळवून घ्याव #yqmarathi #yqtaai #माझीलेखणी #नाते_अनोखे #मराठीसंस्कृती

read more
प्रिय वहिनी,
हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,
एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही..
पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले..
🥰🥰
हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.
पण ह्या सगळ्या डे मध्ये मी एक डे नेहमीच मिस करतो,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,एक डे "वहिनी" साठी देखील असावा.
कारण ती लहानाची मोठी जिथे होते तिथले घर,आई वडील,भाई बहीण ह्या सर्व नात्यांना सोडून एका नवीन ठिकाणी नव्या लोकांशी नाते जोडायला येते.
महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जिथे कुणाचे स्वभाव कसे आहेत असे माहित नसतानाही त्या लोकांच्या स्वभावाशी जुळवून घ्याव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे निसर्ग... आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कोठून आली,याचा विचार केला तर ती गोष्ट निसर्गापासूनच प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. या पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. चला तर मग यावर लिहुया मस्त मस्त कविता. लिहीत राहा. #निसर्ग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नाते_अनोखे #निसर्गप्रेम

read more
चला सर्वांनी मिळून
प्रयत्न करूया,
प्रत्येकाच्या मनात निसर्गाविषयी
प्रेम निर्माण करूया,
धरती,आकाश,ऊन,वारा,पाऊस,
झाडे-झुडपे
हेच सर्व खरे सोबती आपले,
जसे आपण नाते जपतो तसेच 
निसर्ग ह्या नात्याला ही जपुया,
हेच आपले नाते प्रत्येकाच्या
मनात रुजवूया.
निसर्गाशी जीव लावूया
झाडे लावून निसर्ग वाढवूया. सुप्रभात मित्रानों
काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे
निसर्ग...
आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कोठून आली,याचा विचार केला तर ती गोष्ट निसर्गापासूनच प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येईल.
या पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे.
चला तर मग यावर लिहुया मस्त मस्त कविता.
लिहीत राहा.
#निसर्ग


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile