अभंग 127 श्रद्धा वाढे अविवेका, तर्क ज्ञानाचा आवाका नतमस्तक पावका, विज्ञानयुगी ll धृ ll यश अर्थ वृध्दी साठी, घेऊनी अज्ञान काठी धावतो मृतात्म्या पाठी, संसारात ll 1ll भौतिक सूखे गुंतला, नीजस्वार्थ बोकाळला स्वदेव वर्म विसरला, राजे म्हणे ll 2ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale अभंग 127