Nojoto: Largest Storytelling Platform

कविता म्हणजे शब्द रथावर विराजमान होऊन कवी नावाच्य

कविता म्हणजे

शब्द रथावर विराजमान होऊन
कवी नावाच्या सारथ्याच्या सारथ्थ्याने विलसत
ब्रह्मानंदी टाळी लावून चैतन्यमयी भावोत्कटतेचा
 हृदयस्पर्शी आविष्कार म्हणजे कविता #कविताम्हणजे