Find the Best कविताम्हणजे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sujata Darekar
कविता म्हणजे अंतर्मनाचा तरल श्वास कविता म्हणजे भावनांचा सुगंधी वास कविता म्हणजे सालस अभिव्यक्ती कविता म्हणजे शब्दफुलांची भक्ती कविता म्हणजे जीवनातील माधुर्य कविता म्हणजे पटलावरील सौंदर्य कविता म्हणजे कल्पनेची सुबकता कविता म्हणजे अनुभवाची सांगता कविता म्हणजे कमानीच्या प्रत्यंचेवरील नेम साधून खोचलेला एक अचूक बाण नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं. मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन. सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎 आज रात्री ७:००-९:०० च्या दरम्यान तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे. आवडलेल्या तीन अप्रतिम पोस्ट आम्ही Best YQ Marathi Quotes पेज वर फिचर करु. 😍
Anand Nagada
शब्दांचा सागर सागरातून मोती सारखे शब्दांना भावनांच्या धाग्यात गोळा करून एकत्र आणून ओळींच हार बनवणं.... नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं. मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन. सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎 आज रात्री ७:००-९:०० च्या दरम्यान तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे. आवडलेल्या तीन अप्रतिम पोस्ट आम्ही Best YQ Marathi Quotes पेज वर फिचर करु. 😍
Anand Nagda

Author kunal
महफ़िल भी रोएगा ,ये शमा भी रो देगी की महफ़िल भी रोएगा ,ये शमा भी रो देगी आग लगा कभी जेहन में मेरे गर तो कतरा कतरा लहू भी रोएगा अपनी कविता से हम यूं मोह लेगें जग को कि मेरे जनाजे पे, मेरा कातिल भी रोएगा #कविताम्हणजे #मेरे_जज्बात008 #बिखरते जज़्बात #मेरीक़लमसे #yqdidi #kunu
yogesh atmaram ambawale
कविता म्हणजे...? एक भावना जी कागदावर उतरते, जेव्हा काही सांगता येत नसते. कविता म्हणजे...?✍️ Open collab all👍👍 #कविताम्हणजे #भावनामनातल्या #माझ्यालेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathiचारोळी #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More #कविता
prachiti vinayak joshi
कविता म्हणजे शब्द रथावर विराजमान होऊन कवी नावाच्या सारथ्याच्या सारथ्थ्याने विलसत ब्रह्मानंदी टाळी लावून चैतन्यमयी भावोत्कटतेचा हृदयस्पर्शी आविष्कार म्हणजे कविता #कविताम्हणजे
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto