Nojoto: Largest Storytelling Platform

भेटून एकदा पहायचे आहे तुला दोन शब्द् प्रेमाचे बोला

भेटून एकदा पहायचे आहे तुला
दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला,
काय अर्थ निघेल मला माहिती नाही
पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला.
तुझे रूप
आवडते खूप
तुझे लाजणे
त्यावर माझे जगणे
तुला सांगून काही फायदा नाही
ते तुला पटणार ही नाही
जेव्हा आपली जोड़ी नटेल
तेव्हा आजचा दुरावा सुटेल
     - तुषार तुझं रूप
भेटून एकदा पहायचे आहे तुला
दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला,
काय अर्थ निघेल मला माहिती नाही
पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला.
तुझे रूप
आवडते खूप
तुझे लाजणे
त्यावर माझे जगणे
तुला सांगून काही फायदा नाही
ते तुला पटणार ही नाही
जेव्हा आपली जोड़ी नटेल
तेव्हा आजचा दुरावा सुटेल
     - तुषार तुझं रूप