कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा..? रोज नवे हातखंडे विचार पाशवी सत्ता, संपत्ती, वैभवाची ही हाव राक्षसी. करु लागते मतदारांसी अनिर्बंध प्रतारणा. मतदारांचा हा अपमान नक्की.. वेळ येईल पुढे तेव्हा होईल विचारणा.. अक्षम्य अपराधाची ज्या जाणीव नाही... तोडतात लचके गिधाडे. आठवण याची आपण ठेवू पुढे.. दलदलीत बरबटून ज्यांनी नासवली लोकशाही.. आज भले तोरणे,माळा फुलांच्या तयांना लावू द्या अत्तर.. प्रत्येक अपराधाचे उद्या त्यांनाही द्यावेच लागेल उत्तर... नका बाळगू जन हो खंत.. इथेच झाला हिटलरशाहीचा अंत.. #दिबा ©Dileep Bhope #प्रतारणा