अनिर्बंध सत्तेला कधी आढावू कोंब पिकांची मुळेच का खुरटून काढायची? नवीन करण्याच्या नादात हे बहाद्दर! आहे ती घरे सुरुंग लावून पाडायची? ©Dileep Bhope #चारोळी