Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक व्यक्तीच्या दोन कहाणी असतात..! एक ती जो त

प्रत्येक व्यक्तीच्या दोन कहाणी असतात..!
एक ती जो तो सगळ्यांना सांगतो ..
आणि
 दुसरी ती जी सर्वांपासून तो झाकतो..

©Mahesh S
  #Story_of_my_life #hidemysecrets