Nojoto: Largest Storytelling Platform

हातात हात देतांना थोड तरी मनाला सावराव आणी बोलक्य

हातात हात देतांना थोड तरी 
मनाला सावराव आणी बोलक्या डोळ्यात बघुन त्या डोळ्यातल्या भावनांना एकच विचाराव
आपल्यात विचारांची दुर्मिळता किती ही असली तरी तु माझी सात देशील का? 

आयुष्याच्या या क्षणापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत 
येणाऱ्या प्रत्येक संकटांना झेलण्या साठी माझा हात तुझ्या हातात घेशील का?

......सांग तु माझा होशील का?

©nitu Kolhe तु माझा होशील का? 

#Love