Nojoto: Largest Storytelling Platform
nitukolhe9608
  • 150Stories
  • 17Followers
  • 1.2KLove
    14.6KViews

nitsmit penshanwar

  • Popular
  • Latest
  • Video
2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

बेटी  

तेरी साँस ही मुझसे है 
फिर भी  बेटी नही चाहींऐ तुझे
तेरी हर खुशी मुझसे है 
फिर भी बेटी नही चाहीऐ तुझे।। 

तेरी माँ बँहन तेरी हमसफर मै हु
फिर भी बेटी नही चाहीऐ तुझे
तेरा हर रंग रूप मुझसे है फिर भी कँहता है 
ईन्सान बेटी नही चाहींऐ मुझे।। 

नितस्मित पेंशनवार

©nitsmit penshanwar
  बालिका दिन #

बालिका दिन # #मराठीकविता

47 Views

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar



रात से रिश्ता ना रखो  दोस्तो अंधेरा खुद दस्तक उजाले में दे जाता है। 
जब पलके झुंके तब रात का खाँब आँखो मे नजर आता है। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar
  रात का खाँब #

रात का खाँब # #मराठीशायरी

68 Views

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

गुलाबानी काट्यात जगन शिकाव 
आणी प्राजक्तानी लाजोळी सारख लाजाव
कमळानी चिखलात फसुन बाहेर कस निघाव 
 जिवनाच गान यांच्या कडुन आपण शिकाव।। 

कधी रडाव तर कधी हसाव दुखाःला 
सुखाःत मोडाव आयुष्याच रडगान कोनाला कस सांगाव 
आपल आपनच बघाव।। 

काळ्या ढगांना बघुन एकच म्हणाव 
आंधार उद्या जाईल निघुन 
प्रकाशाची दिसतील किरण 
जगण्याची आस आजही उरली आहे 
कारण श्वास  माझा जगण्यासाठी 
घडी घडी घटका मोजत आहे।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar श्वास 

#Rose

11 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

ऐ कान्हा जरा मोर मुकुट तो चमकाना 
अपने आने का हमे संदेसा तो देना।। 

नटखट अदांओ से जरा दिल बैहलाना 
माखन जरा चुपके से खाना 
वरना यशोदा मय्या की दाट खाना।। 

राधा को जरा धिरे से बुलाना 
वन मे रास लीला जमके खेलना
 मगर दही कि हंडी सबको लेके फोडना।।

द्रोपदी लांज महाभारत मे ही नही तो कलयुग मे भी बचाना
अब आना हर बरस आना 
नंदजी के ओ प्यारे नंदलाला ।।

ऐ कान्हा जरा मोर मुकुट तो चमकाना 
अपने आने का हमे संदेसा तो देना।।

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar नंदलाला 

#janmaashtami
2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

झेंड्यासाठी एक एक थेंब रक्ताचा हा माझा असावा
हा तिनरंगी झेंडा माझ्या हृदयात शेवटच्या श्वासात बसावा ।।

हा देश भक्तीचा वसा फक्त आजच नसावा 
तर रोज उजेडत्या सुर्यापरी माझ्या हृदयात 
चमकत असावा।। 

लोकशाहीचा पाया मजबुत माझ्या या देशात असावा
 या पांढर पेशी नेत्यांच्या हुकुमशाहीत माझ्या 
लोकशाहीचा पाय धुळीत नसावा।। 

माझा भारत नेहमीच महान असावा 
या संपूर्ण विश्वात माझ्या भारताचा 
महान सांस्कृतिक वारसा असावा।। 

याच भुमीत शिवाजी, संभाजीचा 
परत महाराष्ट्र घडावा 
भगत सिंग, राजगुरू सारखा या देशात क्रांतीकारी घडावा 
बापु नेहरू यांचा मार्ग असावा 
झाशीच्या रानीचा वट असावा 
जिजाऊ अहील्या चा पराक्रम दिसावा 
माझा भारत देश चिरायु असावा

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar मेरा भारत 

#Independence

0 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

मैत्री चा करार नसावा 
हे तुझे ते माझे असा भेद नसावा ।। 


विचारांचा जरा मेळ असावा
समजदारीचा विरंगुळा असावा।।

नात्यांचा प्रारंभ हा मैत्रीत असावा 
रक्तात  ही रंग नवा मैत्रीचा असावा ।।

मैत्रीत सुगंध अत्तराचा असावा 
लहान असो वा मोठा  ठेवा 
हृदयात मैत्रीचा असावा।। 

मैत्रीचा करार नसावा....।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar मैत्री

#FriendshipDay
2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

हारता तो हर कोई है मगर जितने का जज्जबा ईन्सान को
जित कि तरफ लेही जांता है।

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar जितने का जज्जबा

जितने का जज्जबा #मराठीविचार

0 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

गंध जरा घे त्या फुलांचा 
पावसानी जराशी भिजले आहे
पानांना स्पर्श कर जरा दवबिंदूनी 
जराशी ती लाजली आहे।।

मौसम जरा मस्ताना आहे
याच पावसात श्रावण जरा नाचत आहे
मोराचा पिसारा जरासा वनराईच्या गावात 
फुलतांना दिसत आहे।। 

बारीश का मौसम अब तो आया है
गरम गरम चहा ओठांच्या मदहोशीत 
वाट जरा जराशी पाहत आहे।। 

मोगरा जरा जरा निशिगंधा जवळ 
बसुन बोलत आहे
चमेलीला चाप्याचा लळा हळुच लागत आहे।। 

ओढ्याला नदीला काही तरी जरास सांगायच आहे
समुद्राच प्रेम मुंबईच्या चौपाटीवर जरास उसळत आहे
गाव शिवारात पुरानी तर मातंग माडला आहे
आणी अब के बरस तुझे जिने नही देंगे 
ऐ गाणा गाया है।। 

शहरात तर बुट्टा खात प्रत्येक व्यक्ती मजा घेत आहे
आया मौसम प्यार का गीत गात 
सेल्फी घेत तरूण तरूणी जिव गमवत आहे।। 
गंध जरा घे त्या फुलांचा....।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar गंध जरा 

#Walk

10 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

मेरे भगवान 

मांगु तो तुझसे क्या मांगु
बस फरीयांद मेरी रोज सुंन लेना 
मेरे अच्छाई पर कभी बुराई हांवी मत होने देना।। 

बस ईतना करम मुझ पर करणा 
मेरे अपनो को कभी दुखं ना देणा 
मै कभी खुदगर्ज भी बंन जाँऊ तो 
मेरे खुदगर्जी को लालज मत बनें देणा।। 

मुझे बनाना तो एँसा बनाना कि 
किसी के हसने की और किसी के जिने की आंस बनाना 
 मेरे मौंम जँसे दिल को कभी पत्तर ना बनें देणा।। 

हर वक्त मुझे खुदसे लढने कि ताकत जरूर देणा
पर अपनो से लढने का वक्त कभी मत लाना 
अन्याय पर न्याय कि जित कँसे है पाना यंह मुझे जरूर बताना।

आखरी सांस तक बस प्रभु तेरा नाम ही मेरे मुख पर लाना 
पर मेरे अपनो को कभी तकलीफ मेरे वँजह से कभी मत देणा।।

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar हे भगवान 

#Her

हे भगवान #Her #मराठीकविता

7 Love

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

आज नभ जरा भरून आल 
दिवसाच्या प्रकाशाला रात्रीची साऊली देऊन गेल
काळ्याभोर ढगात पावसाच कुजबुजन होत आल 
रिमझिम रिमझिम सरींना दिवसभर आमंत्रन नभ देत आल

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe nitsmit penshanwar नभ

#SunSet
loader
Home
Explore
Events
Notification
Profile