Nojoto: Largest Storytelling Platform

आई अश्रूंचा पाऊस बाप मायेची सावली अश्रू हृदयात अंक

आई अश्रूंचा पाऊस
बाप मायेची सावली
अश्रू हृदयात अंकुरला
अंकुर सावलीत बहरला

 #अश्रू-अंकुर
आई अश्रूंचा पाऊस
बाप मायेची सावली
अश्रू हृदयात अंकुरला
अंकुर सावलीत बहरला

 #अश्रू-अंकुर