Nojoto: Largest Storytelling Platform

White सिमेंटच्या या जंगलात मी एकटाच उभा आहे नाती

White सिमेंटच्या या जंगलात
मी  एकटाच उभा आहे
नाती गोती सगळी कधीच हरवली आहेत
मी आता स्वतःलाच शोधतो आहे

©Vrishali G
  #एकटा