Nojoto: Largest Storytelling Platform

सखी तू प्रियतम ..✍️ by Dharmendra Gopatwar

सखी तू प्रियतम ..✍️
 by Dharmendra Gopatwar
      
    आभास तुझा की हा भास मनाचा
हा ध्यास तुझा का सतत छळतो मनाला.....
तुझे  असणे सोबत , 
की सोबत नसण्याचा द्वेष मनाचा
सखी तू प्रियतम माझी .....2x

मी तुझा प्रियकर हे खरं समजावे
की तू कुणाची प्रियसी
हे मी कसे पचवावे
होते मनाला आभास तू माझी
फक्त माझीच.....
तुला मी प्रियसी म्हणावे 
की मैत्रीत प्रेम बघावे
माझ्या सोबतीला तू
तुझ्या सोबतीला मी
माझी सखी तु मी तुझा प्रियकर....
हा भास होते मनाला
तुझी आठवण
आठवणींची ही साठवण
तुझ्या सोबतीने रंगविले मी 
प्रेमाचे स्वप्नरंग....

Dlgopatwar
एकदा मैत्रीच्या पलीकडे बघावे
आणि मी तुझा प्रियकर व्हावे
नेहमीसाठी तुझ्या सोबत रहावे
सखी तू प्रियतम माझी....2x

मैत्रीच्या पालिकडल तुझ्या सोबतीने 
विश्व बघावं...
त्यात प्रेमाचं घट्ट कांकन बांधाव ..
सखे 
तुझ्या प्रेमाच्या सागरात बुडून निघावे
सोबतीने तुझ्या पावसात भिजावे...
सखे तुझा हात हातात घ्यावे
आणि भर दुखःतही तू 
माझ्या सुखाचे कारण व्हावे....
सखी तू प्रियतम माझी.....2x

Dlgopatwar
हा भास एकदा खरं व्हावे ...
सोबतीने तुझ्या मी 
आनंदाचे क्षण पहावे ...
दोघांच्या प्रेमाचे देणे - घेणे व्हावे
मी तुला बघावं तू माझ्या डोळ्यात 
प्रेम बघावे.
हात माझा हातात घे...
हृदयाशी हृदय मिळेल असं घट्ट मिठीत घे...
सखी तू प्रियतम माझी....
     जीवनभराची जीवन संगिनी हो .....2x✍️

Author कवी -मन_मनातलं ओझं पानावर

©Dharmendra Gopatwar #सखी तू प्रियतम
सखी तू प्रियतम ..✍️
 by Dharmendra Gopatwar
      
    आभास तुझा की हा भास मनाचा
हा ध्यास तुझा का सतत छळतो मनाला.....
तुझे  असणे सोबत , 
की सोबत नसण्याचा द्वेष मनाचा
सखी तू प्रियतम माझी .....2x

मी तुझा प्रियकर हे खरं समजावे
की तू कुणाची प्रियसी
हे मी कसे पचवावे
होते मनाला आभास तू माझी
फक्त माझीच.....
तुला मी प्रियसी म्हणावे 
की मैत्रीत प्रेम बघावे
माझ्या सोबतीला तू
तुझ्या सोबतीला मी
माझी सखी तु मी तुझा प्रियकर....
हा भास होते मनाला
तुझी आठवण
आठवणींची ही साठवण
तुझ्या सोबतीने रंगविले मी 
प्रेमाचे स्वप्नरंग....

Dlgopatwar
एकदा मैत्रीच्या पलीकडे बघावे
आणि मी तुझा प्रियकर व्हावे
नेहमीसाठी तुझ्या सोबत रहावे
सखी तू प्रियतम माझी....2x

मैत्रीच्या पालिकडल तुझ्या सोबतीने 
विश्व बघावं...
त्यात प्रेमाचं घट्ट कांकन बांधाव ..
सखे 
तुझ्या प्रेमाच्या सागरात बुडून निघावे
सोबतीने तुझ्या पावसात भिजावे...
सखे तुझा हात हातात घ्यावे
आणि भर दुखःतही तू 
माझ्या सुखाचे कारण व्हावे....
सखी तू प्रियतम माझी.....2x

Dlgopatwar
हा भास एकदा खरं व्हावे ...
सोबतीने तुझ्या मी 
आनंदाचे क्षण पहावे ...
दोघांच्या प्रेमाचे देणे - घेणे व्हावे
मी तुला बघावं तू माझ्या डोळ्यात 
प्रेम बघावे.
हात माझा हातात घे...
हृदयाशी हृदय मिळेल असं घट्ट मिठीत घे...
सखी तू प्रियतम माझी....
     जीवनभराची जीवन संगिनी हो .....2x✍️

Author कवी -मन_मनातलं ओझं पानावर

©Dharmendra Gopatwar #सखी तू प्रियतम