Nojoto: Largest Storytelling Platform
dharmendragopatw6486
  • 110Stories
  • 185Followers
  • 1.0KLove
    27.9KViews

Dharmendra Gopatwar

कवी मन - मनातलं ओझं पानावर या कविता संग्रहाचे लेखक __धर्मेंद्र वि गोपतवार मोबाईल :: fallow me on instagram Facebook

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️

महाराष्ट्र माझा . .
जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x
    
अभिमानाने जयघोष घुमू दे 
           सुर्यतेज - हा राष्ट्र माझा .  .
       
घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . .  

सुलतानांच्या छाताळावर 
कंप दावण्या तू
                     चाल पाऊले पुढे   . . 
     
रौद्र रूप  !
    हे भरतवंशी ;  दाखव तू खरा   . .

   गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या 
 ढाल तलवार घेऊनी ,
तु सज्ज हो आता .. 2x

  इंद्रप्रस्थ गाठण्या . .
भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी

हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . ,
   शिव शंभूंचा आदेश हा तुला ;

विजय प्रण हे घेऊनी 
इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _

लाखासी  एक लढण्यासाठी 
निघाले  लढवय्ये वीर मराठे . .

चाल अशी ही हिंद 
वीर पुत्रांची पाहुनी . . 
सलाम करती आसमानी नभा !

हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज 
हा राष्ट्र माझा_ 

गगना वरी हे नाद घुमू दे
             गर्जा महाराष्ट्र माझा_
  
     दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या 
          गर्जा महाराष्ट्र माझा_
  
   जयतु हिंदु-स्थान माझा_ 
विजय हो महाराष्ट्र माझा _
        
   गर्जा महाराष्ट्र माझा _
अजेय हा हिंदुस्थान माझा_
                   
- कवी   - ध . वि . गोपतवार

©Dharmendra Gopatwar #ShivajiMaharajJayanti #1may #महाराष्ट्र #दिवस #महाराष्ट्रमाझा
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️
 
  _ श्रवण तुझा मी 
तु श्रावणी  माझी ,
 सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . .

ही गाठ रेशमाची जुळता ,
         सोनेरी या क्षणी ,
नवरोबा मी तुझा 
                    बायको तु माझी झाली . .
 
          भेट तुझी पहीली आठवते . ,
श्रावणातला जणू तो पहिल्या 
     पाऊसाची चाहूल देणारी 
 नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . .

 नुकतंच . ,
चालण्याच्या प्रेमात पडलेला 
 रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . .
प्रेमाचे तरंग मनात 
 प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . .

         जीवनात तु माझ्या
इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ?
अर्धांगिनी बनून सोबती 
             तु असशीलच . . !

या मनाची हाक . ,
                 पाऊलासोबत पाऊल टाकत 
प्रियसी बनून सोबत चालशिल ना ?

नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x
" श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ."

जीवनसंगिनी झाली 
            खरी तू माझी ,
 जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . ,
 सांग बरं . . ! तु माझी . .  सखी ' होशील ना . . ? 2x

©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

Nature Quotes 

प्रिय बायको ! 
        
 तुझी स्वप्नांची इमारत बांधने कळते मला
 वास्तव सोडून स्वप्नांच घरट बांधत असतो ना
खरचं ग चुकतो मी !
आहे मला याच भान . .

    तूझ्या अमाप अश्या इच्छा पूर्ण करण्याचे माझं स्वप्न . . ! स्वप्नच उरते .
         आणि ती स्वप्न पूर्ण न झाल्याचा खंत खरंच गं मला वाटते . .

        माझं स्वप्न बघणे आणि वास्तवात न येणे ; 
यामुळे तुला माझ्या प्रेमात पाडण्यास मी कुठेतरी असमर्थ ठरतो आहे 
याच दुःख मनात घेऊन प्रत्येक पाऊल छळते मला .  .

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे मी तुझ्या आधी
कधी कुणा एका प्रेमात पडलोच नाही ! 
आणि वास्तवातील प्रेम तू आहेस तर 
माझ्या हक्काचं प्रेम मला देण्यास 
तुझ इगो मध्ये नको ना आणू ! 

माझ्या या स्वप्नाळू पणा मुळे
माझं स्वप्नातलं प्रेम हे तूझ्या रूपाने मला मिळालं ;
तूझ्या इच्छा मागे पडते आहे म्हणून 
मला बायकोचं प्रेम देण्यात कुठे मागे पडू नकोस प्लिज ! 

साथ तुझी मला खरच स्फूर्ती देणारी
असते 
   दूर तुझ्यापासून क्षणभर ही मनात वादळ उठविणार !
जवळ सारखं असले की सततची तुझी बळबळ
ऐकण्यापेक्षा एकांताचा शोधात मन  पलायन करते ;
आणि मन पुन्हा तुझ्याच आलिंगणात स्थिरावते . .

आणि खरंच दुर असले की एकटं एकटं वाटते
का कळेना भीतीच वादळ ही अधून मधून उठते !
          
     शांतप्रिय मी प्रशांत आणि बडबड बोलकी तू माझी अबोली अर्थातच माझी बायको आणि प्रियसी कृतिका
         विचार जरी न जुळले जरी दोघात प्रेमळ वाद झाला तरी मला प्रेमाने जवळ घेशील ना ?
  
आणि हा मी तुझा lovable ! careable ! 
Husband गिफ्ट तुला भेटलो तरी 
माझ्या कडून velentine gift दिलं नाही तर रुसतेस किती cute दिसतेस खरंच !
आणि प्रिय बायको !  मी  व्हॅलेंटाईन week  मुळीच wish करणार नाही 365 दिवस काळजी घेणार तुझी ... 
                                 _______ I love you 💕 Krutika

POET: D.V. GOPATWAR

©Dharmendra Gopatwar #NatureQuote #प्रिय #बायको
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

कितीदा नव्याने ..✍️

   _कितीदा नव्याने 
स्वप्न.. तुझे मी बघावे !
बंद डोळ्यांत ..तुला
पापणी ही बघावे ..

बंद डोळ्यात तुला 
सांग . !  कसा मी जपू रे
     पापणी ही उघडता
 भीती विरहाची उरी रे ..

मी मनाशी जपावे
      किती काळ तुझे सप्न 
प्रतिक्षा मिटे ना 
न घडे का ? 
प्रत्यक्ष नयनांशी भेट . .!

       प्रतिक्षेत तुझ्या . .
 नयन हे , दूर पाही .
न जाणतो मी 
कधी तुझी भेट होई !

कितीदा नव्याने 
तुला अंतरी स्मरावे
प्रत्ययी न येता स्वतः शी
मी हरावे . .

क्षण हा का . . ?
भेटी आधीच विरह भासे ,
वेदनांना ही जणू हुंदके दाटे . .

न जाणता जाणतो तुला मी
मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ;

       किती वेळ स्वप्नांत 
खेळशील तू . .
किती काळ एकान्त 
मला देशील तू . .
            
किती काळ तुला मी स्मरावे ?
तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे !

कितीदा नव्याने ..पुन्हा
तुझे नाव ओठी 
         आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी 

कितीदा स्वप्न मी 
तुझ्या मिलनाची बघावे . .
       स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____

                                      📖_ ध. वि . गोपतवार_✍️

©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

🇮🇳_नीली जर्सी वाले..✍️🏆

_लढ़े खूब नीली जर्सी वालों ने
हार इन योद्धाओं को
 मंजूर न था  |

कीर्तिमान रचा 
हर बार जीत कर 
खुशी का हमारा 
ठिकाना न था |

हर- बार जीत हासिल किया आपने 
आपका अथक प्रयास ही हमने देखा है . .
लगातार दस जीत ने सात समंदर को चीरा है |

एक हार से आंखे थोड़े नम जरूर है
मगर 
जिस अंदाज से लढ़े आज हर भारत वासी का 
सीना चौड़ा है |

एक हार की वजह से
आंखें नम हो ऐसा
 योद्धाओं को शोभा नहीं देता |

असंभव नहीं था जितना
मगर हर बार जितना भी 
तो संभव नहीं होता |

एक हार से चरित्र पर 
दाग लग नहीं जाता
    हर बार आपके न हारने की 
हमारी उमेद मे शायद दाग ज़रूर था |

 उमेद और सपनों का 
 नीला समंदर 
 आंखों में लेकर फिर से तुम्हें 
  रणांगन में उतरना है ....|

भविष्य की ओर 
 अब हमें अग्रेसर होना है |

आज न हो सका 
बेशक यही 
 नीले योद्धाओं ने
 इतिहास ऐसा बनाना हैं |

जीत का परचम 
शान से फिर लहराना है ।
इंडिया-इंडिया 
फिर से निले आकाश को गूंज सूनाना है 
   देश के मिट्टी को गौरवान्वित कराना हैं l
          
कवि _📖 _D. V. _Gopatwar

©Dharmendra Gopatwar #IndvsAusLiveMatch #TeamIndia #Nilijearsywale #cricket #Worldcup #Rohit #Virat #Shami
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📖Trees of emotions . .✍️
                           
Trees of emotions are 
get cuts down by words ,
      I can't find selfless love 
          In such manmade forest . .

To the body of steel ,
 cannot be nerv pains ;

A sense of belonging 
  Can't be found 
  in heartles statues .

World of Stones 
cannot be defined 
qualities of green nature :
 
And there is a value
  of emotions not a value at all ;

Growth of wealth 
there is an high in a day today
And morality graph 
such a get's down .

Some one who studies 
every single piece of
my broken heart's and
 to put them together  .

 It's might be possible 
he will find ; my heart 
which is diamond 
 in the age of Stones.

Evolution of human's
steps towards
 senseless Robotic human !

My steps goes
 towards silence 
In roars of pain .

Rains wiped my tears
 just like buddy 
as my friend. 

I 've just found hate 
to cost of cheap ,
And love which is
 can't afford to me 

Trees of emotions
 get cuts dawn by words , 
 and it's takes
  a very long time to heal.

Human can make a
Artificial intelligence ,
but cannot fix inside an emotions .

Leafs of Emotions are
 trampled underfoot and
  It's may cannot be restored .

                     _Author 📖 D. V. Gopatwar

©Dharmendra Gopatwar #Tree #of #emotions #Poetry
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📖Trees of emotions . .✍️
                           
Trees of emotions are 
get cuts down by words ,
      I can't find selfless love 
          In such manmade forest . .

 body of steel ,
 can't be nerv pains ;

A sense of belonging 
  cannot be found 
  in heartles statues .

World of Stones 
cannot be defined 
qualities of green nature :
 
And there is a value
  of emotions not a value at all ;

Growth of wealth 
there is an high in a day today
And morality graph 
such a get's down .

any one who studies 
every single piece of
my broken heart's ,
and them to put together  .

 It's might be possible 
he will find ; my heart 
which is diamond 
 in the age of Stones.

Evolution of human's
steps towards
 senseless Robotic human !

My steps goes
 towards silence 
In roars of pain .

Rains wiped my tears
 just like buddy 
as my friend. 

I 've just found hate 
to cost of cheap ,
And love which is
 can't afford to me 

trees of emotions
 get cuts dawn by words , 
 and it's takes
  a very long time to heal.

Human can make a
Artificial intelligence ,
but cannot fix inside an emotions .

Leafs of Emotions are
 trampled underfoot and
  It's may cannot be restored .

                     _Author 📖 D. V. Gopatwar

©Dharmendra Gopatwar #TreeOfEmotions #tree #of #Emotion
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📖 _____खैरियत क्या पूछते हो । . . ✍️

_____खैरियत क्या पूछते हो . !
       गम का बादल 
       लेकर चलता हु । 
बारिश में अंखोंकी नमी
कहा किसी ने देखा है ।
     
राह चलते कुछ सपनो की ,
खामी खलती हैं  
आंखों में गम का
 समंदर भरा पड़ा है 

पलको पर लहरे 
वैसे आते रहते हैं ।
गहराई से झांक कर ,
     किसने देखा हैं l
बस सबने खैरियत पूछा है ।

सपने मेरे नींद की नींव है । 
बस नींद का हाल 
ना ही पूछो तुम
कमबक्त कुछ सपने
    नींद तोड़ जगा देते है ।

जज्बातों के तूफान की ,
कहा किसीको भनक है ।
खामोशियों की जबान 
काश कोई पड़ लेता ।

खैरियत क्या पुछते हो ।
काश खामोशी पूछते !
    
मुस्करता चेहरा देख
 काश मुझे पढ़ पाते
न पूछते खैरियत 
काश दिल को जान पाते । 

....खैरियत क्या पूछते हो..२x
          दिल को चीरते सन्नाटे में 
          काश शोर सुन पाते 
         
 खैरियत क्या पुछते हो । १x

काश दिल से लगाते . .।
                              
     ___________________✍️ कवि_मन..📖 ध_वि _गोपतवार

©Dharmendra Gopatwar #खैरियत क्या पूछते हो

#खैरियत क्या पूछते हो #शायरी

12 Love

5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📖 स्वप्न ..✍️

स्वप्न..! उघड्या डोळ्याने बघतो रोज 
  मी  एकांत आणि मैफिलीत ..
 
सुर्यफुलाच्या फुललेल्या 
स्मित-हास्यात तर कधी 
 चांदणी चंद्र रात्री निद्रेत ..
  तरुण तेज मोहक प्रकाशात 
 तर कधी ..,
  काळया कुट्ट अंधारात 

वरून तेज वर्षेत
  स्वप्न माझे दिवा शोधते..
    स्वप्न बंद डोळ्यात
 घिरट्या घेत वाट शोधते ..

     स्वप्न मध रसाळ डोळ्यात खेळे 
     स्वप्न सावली परी पाठलाग करी 
    निराशेचा चा डंख   
                  भावनांना सुन्न करी ..

स्वप्न असे जीच्या विरहाने
 कंठ दाटून येई ..
 स्वप्न जिच्या प्रतीक्षेत 
 मन व्याकूळ होई..
      
    स्वप्न हृदयाला क्षणसुखाचा
          ओलावा देई ,
     पापणीला क्षणात कोरडे करी . .

 अंतर्मनात ..,
स्वप्नाच्या विरह वेदना
अशी ही थैमान घाली .,
वादळ निर्माण करी 
समुद्री लाट्यां प्रती वारंवार 
 आघात करी.. 

     हि स्वप्न - माझ्या वर्चस्व 
     आणि अस्तित्वा शी लढ़त असताना 
          माझ्याशी आव्हान करतात ..
   
  कधी एकांतात..
 त्याच्याशी करार करीत ..
      तर कधी मैफिलीत, त्याच्याशी सुसवांद करित 
           त्याच्यासी मैत्री करितो..मी !
    
स्वप्न जरी छळीले मला
उघड्या डोळ्यांनी रोज बघतो मी.

                           कवी 📖  Dharmendra Gopatwar🔖

©Dharmendra Gopatwar #Swapna#marathi#kavita#Sunrise #Swapn #motivation
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📖 स्वप्न ..✍️

स्वप्न..! उघड्या डोळ्याने बघतो रोज 
  मी  एकांत आणि मैफिलीत ..
 
सुर्यफुलाच्या फुललेल्या 
स्मित-हास्यात तर कधी 
 चांदणी चंद्र रात्री निद्रेत ..
  तरुण तेज मोहक प्रकाशात 
 तर कधी ..,
  काळया कुट्ट अंधारात 
वरून तेज वर्षेत ; स्वप्न माझे दिवा शोधते..
    स्वप्न बंद डोळ्यात ; घिरट्या घेत वाट शोधते ..

     स्वप्न मध रसाळ डोळ्यात खेळे 
     स्वप्न सावली परी पाठलाग करी 
    निराशेचा चा डंख ; भावनांना सुन्न करी ..
स्वप्न असे जीच्या विरहाने
 कंठ दाटून येई ..

 स्वप्न जिच्या प्रतीक्षेत ;  मन व्याकूळ होई..
        स्वप्न हृदयाला क्षणसुखाचा ओलावा देई ,
     पापणीला क्षणात कोरडे करी . .
 अंतर्मनात स्वप्नाच्या विरह वेदना
अशी ही थैमान घाली -

वादळ निर्माण करी 
समुद्री लाट्यां प्रती वारंवार आघात करी.. 
 हि स्वप्न - माझ्या वर्चस्व आणि अस्तित्वाशी 
लढ़त असताना ;  माझ्याशी आव्हाण करतात ..
   
  कधी एकांतात त्याच्याशी करार करीत ..
तर कधी मैफिलीत 
       याच्याशी सुसवांद करित ; त्याच्यासी मैत्री करितो..मी !
    
स्वप्न जरी छळीले मला
उघड्या डोळ्यांनी रोज बघतो मी.

                             📖  Dharmendra Gopatwar🔖

©Dharmendra Gopatwar #Swapna#marathi#kavita#Sunrise #Swapn #motivation #स्वप्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile