नकळत झालेल्या भेटीत कुणी आपलसं वाटू लागतं विचारांची देवाणघेवाण झाली असता मत जुळू लागतं मी तिला आणि ती मला स्वतःतला मी एकमेकांत दिसून येतं, तेव्हा कुणी असं आपलसं भेटलं तर समजा तुझं माझं जमलंय..... सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine