Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझमाझंजमलंय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझमाझंजमलंय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 11 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जगण्याचे कोडं उमगलंय
जिवन सुखमय झालंय  सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Manasi Ghatge

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ईतकं की तुझ्यावाचून ऐक क्षण सुद्धा राहू शकत नाही.

ईतकं की तुझ्यावाचून ऐक दिवस आणि ऐक रात्रं ऐकांतात घालवू शकत नाही.

ईतकं की तुझ्या आठवणीत हरऐक दिवस आणि रात्रं काढू शकत नाही.

ईतकं की तुझ्याशिवाय हे आयुष्यचं जगू शकत नाही.
 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
लपुन प्रेम करण्यात
आहे कोणती मज्जा।
मी तर सांगणार आहे
ओरडून अवघ्या जगा। सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
"तुझं माझं जमलंय"
हे सांगून टाक जगाला ।
एखादं बॅनर छाप
आणि बातमी दे पेपरला । सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Atul waghade

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नकळत झालेल्या भेटीत कुणी आपलसं वाटू लागतं
विचारांची देवाणघेवाण झाली असता मत जुळू लागतं
मी तिला आणि ती मला‌ स्वतःतला मी एकमेकांत दिसून येतं, तेव्हा कुणी असं आपलसं भेटलं तर समजा  तुझं माझं जमलंय..... सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

Atul Waghade

vaishali

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
का ? कधी ? कसं ? 
पण तुझ माझं जमलंय
तुझ्यातच आता सख्या
मन माझं रमलंय
तुजविन आता जणू
आयुष्यच माझं थांबलय
♥️♥️♥️♥️♥️♥️ सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझं माझं जमलं
हे गुपित तू साऱ्यांना सांगायचा,
आता उघड पडल्यावर
दोष का मला द्यायचा ।। सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझं माझं जमलंय
सांगेन ओरडून जगाला,
तू काय उत्तर देशील
तुझ्या घरच्याला ।। सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #२१

read more
तुझ माझं जमलंय 
सर्वांनाच समजलंय,
काल शेजारच्या काकूंनी
आपल्याला बागेत पाहिलंय.
😊😉 सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile