Nojoto: Largest Storytelling Platform

विचार आणि भावना एखादं काम करण्याआधी अपयश येण्याचा

विचार आणि भावना

एखादं काम करण्याआधी
अपयश येण्याचा विचार
जितका वेळ करता, तितका वेळ
यशाचा विचार केला
तर समजा तुम्ही जिंकला

पिडीताला मदत करते वेळी
विचार करू नका
मदत करा
मग विचार करा
कसं वाटलं मला सांगा

जेव्हा राग येईल
तेव्हा थोडं थांबा
स्वतःला सांगा
पुढे काय होईल?
आनंद येईल की दुःख होईल

गैरवर्तन करण्यापूर्वी
एकदा विचार करा
जन्मदात्यांना नको वाटायला
कशाला याला जन्म दिला ?
का मोठा केला? विचार आणि भावना
#विचार 
#भावना 
#राग 
#प्रेम
विचार आणि भावना

एखादं काम करण्याआधी
अपयश येण्याचा विचार
जितका वेळ करता, तितका वेळ
यशाचा विचार केला
तर समजा तुम्ही जिंकला

पिडीताला मदत करते वेळी
विचार करू नका
मदत करा
मग विचार करा
कसं वाटलं मला सांगा

जेव्हा राग येईल
तेव्हा थोडं थांबा
स्वतःला सांगा
पुढे काय होईल?
आनंद येईल की दुःख होईल

गैरवर्तन करण्यापूर्वी
एकदा विचार करा
जन्मदात्यांना नको वाटायला
कशाला याला जन्म दिला ?
का मोठा केला? विचार आणि भावना
#विचार 
#भावना 
#राग 
#प्रेम