Nojoto: Largest Storytelling Platform

प्रतिबिंब पाहता आरशात, प्रतिबिंबाने माझ्या मला एक

प्रतिबिंब पाहता आरशात,
प्रतिबिंबाने माझ्या मला एक प्रश्न विचारले.
तू खरंच तूच आहेस,
की नुसतेच माणसाचे सोंग घेतलेस,?
दिसत जरी असलास माणसासारखा,
तरी अमानुष कृत्य केले.
काय समजणार होते त्या मुक्या प्राण्याला,
गर्भधारणेच्या यातना सोसायच्या आधीच 
तू मृत्यू यातना दिल्या तीला.
काय उत्तर देणार प्रतिबिंबास माझ्या,ज्याने हे प्रश्न केले,
एका चुकीच्या मनुष्यामुळे,
सर्व मनुष्य जातीस धिक्कारास सामोरे जावे लागले. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
प्रतिबिंब..
#प्रतिबिंब

हा विषय
प्रतिबिंब पाहता आरशात,
प्रतिबिंबाने माझ्या मला एक प्रश्न विचारले.
तू खरंच तूच आहेस,
की नुसतेच माणसाचे सोंग घेतलेस,?
दिसत जरी असलास माणसासारखा,
तरी अमानुष कृत्य केले.
काय समजणार होते त्या मुक्या प्राण्याला,
गर्भधारणेच्या यातना सोसायच्या आधीच 
तू मृत्यू यातना दिल्या तीला.
काय उत्तर देणार प्रतिबिंबास माझ्या,ज्याने हे प्रश्न केले,
एका चुकीच्या मनुष्यामुळे,
सर्व मनुष्य जातीस धिक्कारास सामोरे जावे लागले. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
प्रतिबिंब..
#प्रतिबिंब

हा विषय

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai