Nojoto: Largest Storytelling Platform

# भारताला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे |

भारताला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे पूर्ण झाली तरी आजही या भारतात महिलांना हवे तेवढे संरक्षण मिळत नाही. एकीकडे नारीशक्तीचा उदो उदो होत असतानाच दुसरीकडे त्याच नारीला चार  चौघात विवस्त्र केलं जात आहे... अशा घटना जेव्हा कानावर येतात तेव्हा मनाच्या अंतःकरणातून आक्रोश निघतो  उद्रेक होतो, आणि भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं ???
काय स्त्रिया आजही स्वतंत्र झाल्या आहेत का? मग जेव्हा स्वातंत्र्याचा नारा आपण घसा फाडून देत असतो तेव्हा अनेक प्रश्न मनात निर्माण होतात तेच प्रश्न मी आज आपणासमोर माझ्या या कवितेतून मांडणार आहे... 

विषय : खरंच आपण स्वतंत्र आहोत का ?
कवितेचे शीर्षक  : स्वातंत्र्याचा आभास
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator
streak icon25

भारताला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे पूर्ण झाली तरी आजही या भारतात महिलांना हवे तेवढे संरक्षण मिळत नाही. एकीकडे नारीशक्तीचा उदो उदो होत असतानाच दुसरीकडे त्याच नारीला चार चौघात विवस्त्र केलं जात आहे... अशा घटना जेव्हा कानावर येतात तेव्हा मनाच्या अंतःकरणातून आक्रोश निघतो उद्रेक होतो, आणि भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं ??? काय स्त्रिया आजही स्वतंत्र झाल्या आहेत का? मग जेव्हा स्वातंत्र्याचा नारा आपण घसा फाडून देत असतो तेव्हा अनेक प्रश्न मनात निर्माण होतात तेच प्रश्न मी आज आपणासमोर माझ्या या कवितेतून मांडणार आहे... विषय : खरंच आपण स्वतंत्र आहोत का ? कवितेचे शीर्षक : स्वातंत्र्याचा आभास #मराठीसंस्कृति

116 Views