Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द नाहीत जवळ, खळाळले ओहोळ सुख आलिया भरीस बळीराज

शब्द नाहीत जवळ,
खळाळले ओहोळ 
सुख आलिया भरीस
बळीराजाच्या उरीस।
नाही दूर ती वेळ 
पशुपक्ष्यांची किलबिल
चिल्लीपिल्ली खेळतील
नांदे आनंदीआनंद।
हे वरुणराजा 
नको घेऊस रजा
कायम रहा असा
घेना हा वसा !
 #Life #happiness #yqtaai #YourQuotetaai #firstrain
शब्द नाहीत जवळ,
खळाळले ओहोळ 
सुख आलिया भरीस
बळीराजाच्या उरीस।
नाही दूर ती वेळ 
पशुपक्ष्यांची किलबिल
चिल्लीपिल्ली खेळतील
नांदे आनंदीआनंद।
हे वरुणराजा 
नको घेऊस रजा
कायम रहा असा
घेना हा वसा !
 #Life #happiness #yqtaai #YourQuotetaai #firstrain