Nojoto: Largest Storytelling Platform

कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल असं काही बोलत ज

कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल 
असं काही बोलत जाऊ नका 
कारण तुम्हाला महिती नसतं 
की तो त्याच्या रोजच्या आयुष्यात
 काय काय सहन करतो..









...



..

©kiran
  #BadhtiZindagi #Quote #marathi #jindgi_ka_safar #aayush #motivate