Nojoto: Largest Storytelling Platform

बालपणीचा काळ खूप छान असतो त्याच्या आठवणीने डोळ्यात

बालपणीचा काळ खूप छान असतो
त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणि मनात खूप आनंद असतो.
माझ्या बालपणीची एक आठवण,
बंधुप्रेमाची आणि आईच्या शिकवणीची साठवण.
मी चौथीला असताना माझ्या चुलत भावाने 
मला हेनरी संडेझ नावाच्या कंपनीचे घड्याळ भेट दिले होते
कारण मी वार्षिक परीक्षेत दुसरा नंबर काढला होता,
आणि भावाने तसे सांगितले होते मला,तू जर पास झाला तर तुला घड्याळ देईल.
आणि मी जेव्हा पास झालो लगेच भावाने त्याच्या हातातील घड्याळ मला काढून दिले.
पूर्वी इंग्रजी विषय पाचवी इयत्तेपासून अभ्यासक्रमात असायचा.
असो पाचवीला शाळा सुरू झाली तेव्हा इंग्रजी हा विषय आला महत्वाचे म्हणजे
गुरुजी शिकवायच्या अगोदरच मला इंग्रजी येत होते.
कारण चौथी पास झाल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत 
आईने मला A1 इंग्लिश टीचर हे पुस्तक आणून शिकविले होते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाणी वारा चंद्र तारे
बालपणीच्या आठवणी उतरवा सारे..
#पाणीवारा #बालपणीच्याआठवणी

लिहा मग आज
बालपणातील एक खास आठवण.

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाणी वारा चंद्र तारे बालपणीच्या आठवणी उतरवा सारे.. #पाणीवारा #बालपणीच्याआठवणी लिहा मग आज बालपणातील एक खास आठवण. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai