हिरवा,पाणीदार प्रदेश पाहून डोळे साठवून ठेवतात पाणी.. मग साठवलेले पाणी अश्रू बनून वाहू लागतात माझ्या गावाच्या उजाड रानी... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन भरुन येते... #मनभरुनयेते चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine