Nojoto: Largest Storytelling Platform

महाराष्ट्र नाव ज्या मायभूमीचे, अभिमान मला मी जन्मल

महाराष्ट्र नाव ज्या मायभूमीचे,
अभिमान मला मी जन्मलो इथे.
संतांची वाणी,अभंगाचा पाया,
नि साहित्याचा वारसा वसे जिथे.
अमृताहूनी जिच्यात गोडी,
मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕
सुप्रभात
मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके.
ही क्षमता आहे मराठी भाषेची.
चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.