Nojoto: Largest Storytelling Platform

आई-बाबा पासून लहान पणीच चिमुकला जीव दुसऱ्याकडे सां

आई-बाबा पासून लहान पणीच चिमुकला जीव दुसऱ्याकडे सांभाळायला देऊ नका कारण त्याला बाबाचं बोट धरून चालताही येत नाही आणि मिळतही नाही बाबाच्या हाताचा प्रेमळ झोका

दुसरे आपल्या जीवनाला देतात एकदम चांगला आकार पण शेवटी मोठे झाल्यावर दाखवून देतात त्यांनी केलेले उपकार
त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारा  मुळे आपण काही प्रसंगी चूप राहतो आपल्यासमोर ते आपल्यावर चुकीचे जरी आरोप लावत राहिले ना तरी आपण डोळे उघडे करून गप्प बसून पाहतो
म्हणून कधी कुणाचा उपकार हा शब्द एकूण घ्यायचा नसेल ना तर आपली मुलं  आपल्याकडे ठेवा
कारण आई-बाबांनी केलेले मुलांवर उपकार त्यांना स्वतःला तोंडावाटे काढण्याची सवय नसते उपकार

pratikshab4943

patu

New Creator

उपकार #poem