Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या या तरल संध्याकाळी सागर किनारी लाटांवर

आयुष्याच्या या तरल संध्याकाळी
सागर किनारी लाटांवर स्वार होऊन
त्या बुडणाऱ्या सुर्याला बघतांना
एक खंत मात्र मनात सलते
तुझा हात माझ्या हातात असता तर
त्या सुर्याला मुठीत घेऊन 
थिरकली असती त्या लाटांसमवेत
मनसोक्त, तुडुंब ओलेशार होईपर्यंत
आणि विसावले असते मिठीत तुझ्या 
गर्भरेशमी आलिंगन होऊन
एक दीर्घ उसासा जड श्वासाचा
निश्चल मनाने सांगून जातो
सगळे आहे माझ्यापाशी पण
एक पोकळी आहे अशी जी
कधीच भरून निघणार नाही
कारण.....फक्त तू नाहीस म्हणून..... शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
फक्त तू नाही..
चला तर मग लिहा पटापट.
#फक्त_तु 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
आयुष्याच्या या तरल संध्याकाळी
सागर किनारी लाटांवर स्वार होऊन
त्या बुडणाऱ्या सुर्याला बघतांना
एक खंत मात्र मनात सलते
तुझा हात माझ्या हातात असता तर
त्या सुर्याला मुठीत घेऊन 
थिरकली असती त्या लाटांसमवेत
मनसोक्त, तुडुंब ओलेशार होईपर्यंत
आणि विसावले असते मिठीत तुझ्या 
गर्भरेशमी आलिंगन होऊन
एक दीर्घ उसासा जड श्वासाचा
निश्चल मनाने सांगून जातो
सगळे आहे माझ्यापाशी पण
एक पोकळी आहे अशी जी
कधीच भरून निघणार नाही
कारण.....फक्त तू नाहीस म्हणून..... शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
फक्त तू नाही..
चला तर मग लिहा पटापट.
#फक्त_तु 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai