Nojoto: Largest Storytelling Platform

Best फक्त_तु Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फक्त_तु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about गोकुलधाम की दुनियादारी फक्त मराठी वर, फक्त मराठी गोकुलधाम की दुनियादारी, फक्त का अर्थ, ही कविता फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी ही कविता,

  • 6 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आयुष्याच्या या तरल संध्याकाळी
सागर किनारी लाटांवर स्वार होऊन
त्या बुडणाऱ्या सुर्याला बघतांना
एक खंत मात्र मनात सलते
तुझा हात माझ्या हातात असता तर
त्या सुर्याला मुठीत घेऊन 
थिरकली असती त्या लाटांसमवेत
मनसोक्त, तुडुंब ओलेशार होईपर्यंत
आणि विसावले असते मिठीत तुझ्या 
गर्भरेशमी आलिंगन होऊन
एक दीर्घ उसासा जड श्वासाचा
निश्चल मनाने सांगून जातो
सगळे आहे माझ्यापाशी पण
एक पोकळी आहे अशी जी
कधीच भरून निघणार नाही
कारण.....फक्त तू नाहीस म्हणून..... शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
फक्त तू नाही..
चला तर मग लिहा पटापट.
#फक्त_तु 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more

फक्त तू नाही, मी पण आहे विझलेली तूझ्यासवे
साद नाही घालणार तूला, ना दिसतील कधी आसवे
ना कळे मज काय ही उलथापालथ चालली जीवनी
होऊनी त्रयस्थ मी पाहते तुझ्या अन माझ्या मनी शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
फक्त तू नाही..
चला तर मग लिहा पटापट.
#फक्त_तु 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

माझी खूप इच्छा तुझ्यासाठी 
करवा_चौथ करण्याची।
आहे का तयारी तुझी
चंद्र बनून येण्याची?? #करवाचौथ_विशेष #फक्त_तु

pooja d

तुझ्या दिसण्यापेक्षाही
तुझं असणं महत्त्वाचं।
प्रात: सायंकाळी तुझं
अस्तित्त्व महत्त्वाचं ।। #फक्त_तु

pooja d

ये ऐकतोस ना,
तुझ्या गैरहजेरीत 
मी ही विचार करायला 
लागले।
उत्तर तर भेटत नाही,
पण, तुझ्यावरच
येऊन थांबायला
लागले । #ऐकतोय_ना  #फक्त_तु

pooja d

तू भक्कम असा वटवृक्ष
मी नाजूक अशी वेली ।
तू वादळात ही स्थिर असा उभा
मी हवेच्या झोक्याने बिथरणारी ।। #फक्त_तु

pooja d

एकच इच्छा आहे मनी
भेट घडावी त्याची नि माझी
मनभरून घेईन बघून।
डोळ्यांत ठेवीन साठवून।
हृदयात प्रतिमा त्याची
ठेवील कोरून।
 #भेट  #तुझीनीमाझी  #फक्त_तु

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे फक्त तू नाही.. चला तर मग लिहा पटापट. #फक्त_तु #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiफक्त_तूyqtaiYourQuateAndMine

read more
कसे सांगू तुला सर्व काही असूनही मी खुश नाही,
कारण जीवनात माझ्या फक्त तू नाही.. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
फक्त तू नाही..
चला तर मग लिहा पटापट.
#फक्त_तु 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#फक्त_तू#yqtai#YourQuateAndMine

मयुर लवटे

मी जगतो फक्त तुझ्या साठी. #फक्त_तु

Vinay Dhabale

✍️
दारासमोर तिच्या
तळं होतं साठलेलं..
अन तळ्यात तरंगत होतं
एक प्रेम पत्र फाटलेलं...
#फक्त_तु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile