Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हापासून समज आली तेव्हापासून पाहतोय बाप म्हणजे

जेव्हापासून समज आली
तेव्हापासून पाहतोय बाप म्हणजे काय हे जाणतोय.
माझ्यासाठी कारखान्यात झाडू मारण्यापासून हातगाडी खेचण्यापर्यंतचा माझा बाप मला आठवतोय.
बाप म्हणजे फक्त जन्मदाता नाही तर एक अशी व्यक्ती असते ज्याला स्वतःचे अस्तित्व किंवा मन नसते,
बापाला फक्त एकच ध्येय असते आपल्या मुलांना कसे घडवता येईल ह्याचेच विचार असते.
मी सुद्धा आज एक बाप आहे पण माझ्या बापानी घेतलेल्या मेहनती समोर माझी मेहनत फिकी ठरते आहे.
आज ह्या बापाचे मन काय ठरवते हे महत्वाचे नाही तर माझ्या मुलींचे मन काय बोलते हे महत्वाचे आहे.
आज मी दोन मुलींचा बाप आहे
ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे,माझ्या दोन्ही मुलीचं माझ सर्व काही आहे. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते.
हा विषय आहे
Yogesh Ambawale यांचा.
बापाचे मन...
#बापाचे_मन 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.