Nojoto: Largest Storytelling Platform

जिथं आपल्याला आपल्याच असण्याचा त्रास होतो तिथून

जिथं आपल्याला आपल्याच 
असण्याचा त्रास होतो तिथून 
जमेलं तितकं लवकर निघावं..✌️

©Mohan Patil 
  #विचार #जिवन #सत्य